अंगणवाडी सेविकांच्या मानधनात लवकरच वाढ होणार – पंकजा मुंडे

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात लवकरच वाढ होणार – पंकजा मुंडे

मुंबई – अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढीबाबत विधानसभेत प्रस्ताव मांडण्यात आला आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढविण्याचा प्रस्ताव मंजूरीसाठी वित्त विभागाकडे पाठवला आहे. सेवाकाळानुसार 5 ते 8 हजार रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव मांडला. वित्त विभागाची परवानगी मिळाली तर प्रस्ताव मंजूरीसाठी मंत्रीमंडळ बैठकीत येईल. अशी माहिती  महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.

COMMENTS