अकोल्यात दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध

अकोल्यात दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध

अकोला जिल्ह्यातील अकोट येथे कर्जमाफी, शेतमाल आणि दुधाला भावाची मागणी करत शेतक-यांनी  रस्त्यावर दुध, भाजीपाला आणि फळे फेकत सरकारचा निषेध केला. यावेळी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला  दुग्धाभिषेक घातला.

COMMENTS