इंदिरा गांधी आणि शरद पवारांच्या कारकीर्दीचा होणार गौरव

इंदिरा गांधी आणि शरद पवारांच्या कारकीर्दीचा होणार गौरव

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि  माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रदीर्घ संसदीय कारकीर्दीबद्दल  गौरव होणार आहे.

 

ज्या सदस्यांनी 50 वर्षांपेक्षा जास्त काळ संसदीय कामकाजात भाग घेतला आहे अशा सदस्यांचा गौरव करणारा ठराव मांडण्यात येणार आहे. 21 मार्च रोजी या ठरावावर चर्चा होईल.

 

COMMENTS