कोकणातील माजी आमदार नाना जोशी यांचे निधन

कोकणातील माजी आमदार नाना जोशी यांचे निधन

रत्नागिरी- कॉंग्रेसचे माजी आमदार निशिकांत उर्फ नाना जोशी यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. चिपळूण येथील राहत्या घरी जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस नाना जोशी आजारी होते.

चिपळूण मधून नाना जोशी 1985 ते 1990 मध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते.

COMMENTS