गांधी जयंतीचं औचित्यसाधून राज ठाकरेंचा व्यंगचित्राच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर हल्लाबोल !

गांधी जयंतीचं औचित्यसाधून राज ठाकरेंचा व्यंगचित्राच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर हल्लाबोल !

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या व्यंगचित्रातून टिकेचं लक्ष केलंय. गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक व्यंगचित्र प्रकाशीत केलंय. त्यामध्ये  महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चित्रे काढण्यात आली आहेत. गांधींच्या चित्रावर माझे सत्याचे प्रयोग असं लिहिण्यात आलंय. तर पंतप्रधान मोदींच्या चित्रावर माझे असत्याचे प्रयोग असे इंग्रजीतून लिहिण्यात आलंय.

COMMENTS