जळगावात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा रास्ता रोको

जळगावात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा रास्ता रोको

जळगाव –  शेतकऱ्यांच्या संपाला जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावल नाका येथे रास्ता रोको केला, पालेभाज्या रस्त्यावर फेकून शेतकरी संपाला पाठिंबा दिला.

COMMENTS