नाना पटोलेंचे मन भाजपात रमेना, मोदी सरकावर पुन्हा हल्लाबोल !

नाना पटोलेंचे मन भाजपात रमेना, मोदी सरकावर पुन्हा हल्लाबोल !

भंडारा – शेतकरी कर्जमाफी असो किंवा शेतक-यांचे प्रश्न भाजपाचे भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी  स्वतःच्याच सरकावर यापूर्वी तोफ डागली आहे. केंद्रात मोदी यांना तर राज्यात फडणवीसांवर तोफ डागली. आज पुन्हा पटोले यांनी सरकाराल लक्ष केलं. यावेळी कारण होतं ते पेट्रोल दरवाढीचं. पेट्रोलची मूळ किंमत केवळ 30 रुपये प्रतिलिटर असताना सरकार 80 रुपयांनी पेट्रोल का विकत आहे असा सवाल त्यांनी केलाय. यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जाब विचारणार आहोत आणि तिथंही काही झालं नाही तर संसदेत हा प्रश्न उपस्थित करु असा इशाराच त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.

 

COMMENTS