नाशिक : राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा

नाशिक : राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा

नाशिक –  निफाड तालुक्यातील रुई येथे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचे प्रेतयात्रा काढून दहन करीत केला शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला.

निफाड तालुक्यातील नैताळे येथे शेतकरी संपाच्या तिसऱ्या दिवशी संपकरी शेतकरी आक्रमक होत बटाटे घेऊन चाललेल्या ट्रक अडवून  बटाट्याच्या गोण्या रस्त्यावर ओतून दिल्या. रस्त्यावर टायर जाळीत  शेतकऱ्यांनी शासन विरोधी घोषणा दिल्या.  गेल्या तीन दिवसांपासून नैताळे गाव संपुर्णपणे बंद असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

COMMENTS