पनवेलमध्ये अखेर आघाडीचं जमलं, जागावाटप जाहीर

पनवेलमध्ये अखेर आघाडीचं जमलं, जागावाटप जाहीर

पनवेल – पनवेल महापालिका निवडणुकीत शेकतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला  जागावाटचा तिढा अखेर सुटला आहे. तीनही पक्षांनी जागा वाटपाचं सूत्र जाहीर केलं आहे. त्यानुसार शेतकरी कामगार पक्ष एकूण 78 जागांपैकी 48 जागा लढवणार आहे.  तर काँग्रेस 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 12 जागा लढवणार आहे.

COMMENTS