विदर्भातील जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निकाल

विदर्भातील जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निकाल

चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निकाल

56 सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेत बहुमत असलेल्या भाजपचे देवराव भोंगळे अध्यक्षपदी तर भाजपचेच कृष्णा सहारे उपाध्यक्षपदी. 36 बाजूने तर विरोधात 20 मते

 

अमरावती जिल्हा परिषद

अध्यक्ष –   नितीन गोंडाने, काँग्रेस

उपाध्यक्ष – दत्ता ढोमने, शिवसेना

युती/आघाडी – काँग्रेस – शिवसेना

 

बुलढाणा जिल्हा परिषद

अध्यक्ष –उमा तायडे, भाजप

उपाध्यक्ष – उपाध्यक्ष मंगला रायपूरे, राष्ट्रवादी

युती/आघाडी –  भाजप-राष्ट्रवादी आघाडी

 

वर्धा जिल्हा परिषद

वर्धा जिल्हा परिषदेत भाजपची पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता, अध्यक्षपदी नितीन मडावी (34 मतं), तर उपाध्यक्षपदी कांचन नांदूरकर (34 मतं)

 

यवतमाळ  जिल्हा परिषद

अध्यक्ष – माधुरी आडे, काँग्रेस

उपाध्यक्ष – श्याम जयस्वाल, भाजप

युती/आघाडी –  काँग्रेस -राष्ट्रवादी- भाजपा एकत्र

 

गडचिरोली जिल्हा परिषद

अध्यक्ष –योगिता भांडेकर, भाजप

उपाध्यक्ष – अजय कंकलावार, आदिवासी विद्यार्थी संघ

युती/आघाडी –  भाजप आणि आदिवासी विद्यार्थी संघ एकत्र

COMMENTS