शिवसेनेच्या भुमिकेचा भाजपला फटका, आज भाजपची जिल्हा परिषद संदर्भात बैठक

शिवसेनेच्या भुमिकेचा भाजपला फटका, आज भाजपची जिल्हा परिषद संदर्भात बैठक

मंगळवारी झालेल्या राज्यातील विविध पंचायत समितीच्या सभापती निवडणुकांमध्ये सेनेने घेतलेल्या भुमिकेचा अनेक ठिकाणी फटका हा भाजपाला बसला आहे. त्यामुळे काही जिल्हा परिषदा या सत्तेच्या जवळ असुन भाजपाच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बुधवारी रात्री मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्य़क्ष यांनी पक्षाची बैठक बोलवली आहे. यामध्ये अडचणीतच असलेल्या जिल्हा परिषद बाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत भाजपाचे संघटनमंत्री, संबंधित जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री सहभागी होणार आहेत.  सेनेचे काय करायचे, जिल्हामध्ये आणखी कोणाची मदत घेता येईल का याची चाचपणी केली जाणार आहे….

COMMENTS