‘संघर्ष यात्रा’ वर्ध्यात दाखल

‘संघर्ष यात्रा’ वर्ध्यात दाखल

शेतकर्यांची कर्जमाफी सरकारने करावी यासाठी कांग्रेस,राष्ट्रवादी, रिपाई ची संघर्ष यात्रा वर्ध्यात दाखल झाली, सकाळी 10 च्या सुमारास ही संघर्ष यात्रा सेवाग्रामच्या बापू कुटी येथे दाखल झाली.

 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधिपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटिल ,माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटिल, जयंत पाटिल, जितेंद्र आव्हाड, सह कांग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बापूला भेट देवून बापूंना अभिवादन केले, त्या नंतर ही संघर्ष यात्रा पवनार मार्गे, सेलू व नंतर नागपूरमध्ये दाखल होणार आहे.

COMMENTS