संतप्त शेतक-यांकडून फडणवीस, सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचे दहन

संतप्त शेतक-यांकडून फडणवीस, सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचे दहन

सांगली – सांगली येथेही शेतक-यांचा संप सुरूच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचे संतप्त शेतक-यांनी   दहन केले.  कर्जमाफी झालील पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू झाल्याच पाहिजे अशा घोषणा देत संभाजी ब्रिगेड आणि बळीराजा शेतकरी संघटनेने आंदोलन केले.

COMMENTS