सोनिया गांधींचे नरेंद्र मोदींना पत्र !

सोनिया गांधींचे नरेंद्र मोदींना पत्र !

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी महिलांच्या राखीव जागाविषयीचे विधेयक तातडीने मुंजर करण्याची विनंती केली आहे. तुमच्या पक्षाकडे लोकसभेत स्पष्ट बहुमत आहे. त्याचा उपयोग करुन तातडीने महिला विधेयक मंजुर करावे अशी विनंती पत्रामध्ये करण्यात आली आहे. आता पंतप्रधान या पत्राला का उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या विधेयकाला काँग्रेस पूर्णपणे पाठिंबा देईल असंही सोनिया गांधीनी पंतपंधान लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

COMMENTS