अमरावतीत शरद पवार यांचा आज नागरी सत्कार 

अमरावतीत शरद पवार यांचा आज नागरी सत्कार 

अमरावती – अमरावतीमध्ये आज माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. अमरावतीत बिपीएड मैदान येथे हा भव्य सोहळा होणार आहे.

COMMENTS