अमेरिकेचा अफगाणिस्तावर बॉम्बहल्ला, आतापर्य़ंतचा सर्वात मोठा हल्ला

अमेरिकेचा अफगाणिस्तावर बॉम्बहल्ला, आतापर्य़ंतचा सर्वात मोठा हल्ला

अमेरिकेने आयसीस विरुद्धची लढाई आणखीनच तीव्र केली आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आयसीसच्या तळावर आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉम्ब हल्ला केला आहे. एफपी या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. अफगाणिस्तानमधील नंगरहार प्रांतातील आयसीसीच्या ठिकाणांवर २१ हजार ६०० पाऊंडचा अण्वस्त्र विरहित बॉम्ब टाकला. GBU-43/B मॅसिव्ह ऑर्डनस एअर ब्लास्ट (MOAB) असे नाव असलेल्या या बॉम्बला ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’ असेही म्हटले जाते. याबाबतच अधिकची माहिती अजून येऊ शकलेली नाही.

COMMENTS