अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का !

अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का !

नांदेड – नांदेडमध्ये काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी आज राजीनामे दिलेत. पालिका आयुक्तांकडे या नगरसेवकांनी आपले राजीनामे दिले आहेत.  हे चारही नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा कॉंग्रेसला मोठा धक्का मानला जातोयं.

 

 

 

COMMENTS