आर्ची झाली दहावी पास, आर्चीची मार्कलिस्ट पाहा

आर्ची झाली दहावी पास, आर्चीची मार्कलिस्ट पाहा

सैराट चित्रपटातून चाहत्यांना वेड लावणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु दहावीच्या परिक्षेत पास झाली आहे. रिंकूला 66 % गुण मिळवून दहावी पास केली झाली आहे.

COMMENTS