उदयनराजेंच्या अटकेचे राज्यभरात पडसाद

उदयनराजेंच्या अटकेचे राज्यभरात पडसाद

खासदार उदयनराजे भोसले यांच्या अटेकेचे पडसाद आता राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत.  उदयनराजे भोसले यांच्या अटकेचे बीडमध्ये पडसाद उमटले आहे. दोन एसटी बस वर दगडफेक केली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.

सांगलीतही उदयनराजे भोसले यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिव प्रतिष्ठानने निदर्शने केले आणि घोषणा बाजी केली. अटकेच्या निषेधार्थ उद्या सांगली जिल्हा बंदच आवाहन केले.

 

COMMENTS