उद्धव ठाकरेंचा उत्तर महाराष्ट्र दौरा, पाहा वेळापत्रक

उद्धव ठाकरेंचा उत्तर महाराष्ट्र दौरा, पाहा वेळापत्रक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी  मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर आता  12 जुलैला  उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांना भेट देणार  आहे.  या दौ-यामध्ये उद्धव ठाकरे शेतक-यांशी संवाद साधणार आहेत.

 

वेळ                             –        कार्यक्रम

सकाळी 11.30 वाजता  – जळगाव विमानतळावर आगमन

सकाळी 11.45 वाजता – पाळधी येथे शेतकऱ्यांशी संवाद

दुपारी 12 वाजता          – धरणगांव येथे सभा

दुपारी 1.30 वाजता      – पारोळा येथे सभा (एरंडोल विधानसभा क्षेत्र)

पारी 3 वाजता            –  धुळे येथे सभा

 

COMMENTS