उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर तब्बल 10 वर्षानंतर राष्ट्रवादीचा भाजपाच्या मदतीने झेंडा..!

उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर तब्बल 10 वर्षानंतर राष्ट्रवादीचा भाजपाच्या मदतीने झेंडा..!

उस्मानाबाद –  अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेताजी पाटिल तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांची निवड(आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी) भाजपा 4 सदस्यांनी ही  मतदानास उपस्थित न राहता राष्ट्रवादीला केली मदत  तर सेनेचे 2 गायब सदस्य ही उपस्थित राहिले नाहीत .

सेनेची गटबाजी भोवलीमुळे काँग्रेस आणि सेना आघाडीचा पराभव झाला.

 

उस्मानाबाद जिल्हा परिषद

एकूण जागा – 55

राष्ट्रवादी काँग्रेस – 26

काँग्रेस -13

शिवसेना – 11

भाजप –4

भारतीय परिवर्तन सेना – 1

 

COMMENTS