उस्मानाबाद – जिल्ह्यात वादळी वा-यासह गारपीट

उस्मानाबाद – जिल्ह्यात वादळी वा-यासह गारपीट

 

उस्मानाबाद : उस्मानाबाद तसेच कळंब तालुक्यातील काही गावात गारपीट होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. कळंब तालुक्यातील मोहा, खेर्डा, गौर, वाघोली परिसरात पाऊस झाला असून वाघोली येथे गारपीट झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील कोंबडवाडी, तडवळे परिसरातही गारपीट झाली असून आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

COMMENTS