उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांची वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या संचालकपदावर निवड

उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांची वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या संचालकपदावर निवड

उस्मानाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांची मांजरी (पुणे) येथील ऊस संशोधन केंद्र वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या संचालक पदावर निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा ते या पदावर विराजमान झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी साखर कारखाना चालवून सभासदांनाही चांगला भाव दिला आहे. मराठवाड्यातील सहकार क्षेत्रात त्यांचे नाव अग्र क्रमाने घेतले जाते.

COMMENTS