उस्मानाबाद – शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुधीर पाटील भाजपमध्ये

उस्मानाबाद – शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुधीर पाटील भाजपमध्ये

पिंपरी – पिंपरीमध्ये सुरु असलेल्या भाजप राज्य कार्यकारणीच्या बैठकीत उस्मानाबादचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुधीर अण्णा पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. उस्मनाबादमधील शिवसनेच्या गटबाजीला कंटाळून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं बोललं जातंय.

COMMENTS