ओबीसी पदोन्नतीबाबत सरकारचा हेतू संशयास्पद. काँग्रेसची टीका

ओबीसी पदोन्नतीबाबत सरकारचा हेतू संशयास्पद. काँग्रेसची टीका

चंद्रपूर – ओबीसी कर्मचा-यांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबत सरकारची भूमिका संशयास्पद वाटत असल्याची टीका काँग्रेसचे विधीमंडळ उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्यसरकारने कोर्टात योग्य बाजू मांडली नाही त्यामुळेच योग्य निर्णय आला नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. तसंच या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची सरकारची घोषणाही हवेतच विरली आहे. 25 दिवस संपून गेले तरी अजूनही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली नाही असंही वडेट्टीवार म्हणाले.

 

COMMENTS