कर्जमाफीचे सर्वाधिक लाभार्थी बुलढाणा जिल्ह्यातील, वाचा जिल्हानिहाय लाभार्थी संख्या !

कर्जमाफीचे सर्वाधिक लाभार्थी बुलढाणा जिल्ह्यातील, वाचा जिल्हानिहाय लाभार्थी संख्या !

मुंबई – राज्यात कर्जमाफी झाल्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थी आहेत. याची यादी मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर दिली आहे. या कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ बुलढाणा जिल्ह्यातील शेतक-यांना होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 2 लाख 49 हजार 818 शेतक-यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. त्याच्याखालोखाल यवतमाळ जिल्ह्याचा नंबर लागतो. यवतमाळ जिल्ह्यात  2 लाख 42 हजार 471 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

तर सर्वात कमी फायदा मुंबईतील 694 शेतक-यांना तर पालघर जिल्ह्यातीलही फक्त 918 शेतक-यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. कोणत्या जिल्हयातले किती लाभार्थी आहेत. त्याची लिस्ट खाली दिली आहे.

(अाधी आमच्याकडून नजरचुकीने बीड जिल्ह्याचा उल्लेख झाला होता, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.)

COMMENTS