शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरुन शिवसेनेचा दुटप्पीपणा उघड !

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरुन शिवसेनेचा दुटप्पीपणा उघड !

शेतकर्‍यांच्या  कर्जमाफीवरुन शिवसेनेचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. एकीकडे शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी आणि  शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी आक्रमक पवित्रा घेणारी शिवसेना दुसरी कडे मात्र कर्जमाफी केल्यामुऴे सरकारचे अभिनंदन करताना दिसत आहे.

सरकारचे अभिनंदन करणा-या ठरावावर आज शिवसेना आमदारांनी सह्या केल्या होत्या. यावरुन कर्जमाफीवरुन शिवसेनेचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. अशी टीका करण्यात येत आहे.

COMMENTS