कोपर्डीत राज्यातील मराठा संघटनांची बैठक सुरु

कोपर्डीत राज्यातील मराठा संघटनांची बैठक सुरु

अहमदनगर – कोपर्डीत राज्यातील मराठा संघटनांची बैठक सुरु आहे. या बैठकीत वर्षभरातील मराठा मोर्चांचा आढावा घेतला जाणार आहे. नऊ ऑगस्टच्या मुंबईतील मोर्च्याच्या तयारीवर चर्चा  होणार असून राज्यभरातील मराठा संघटना आणि मराठा समाजाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहे.

COMMENTS