टॅक्सी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न, शिवसेना नेत्यावर आरोप

भाईंदर – भाईंदरमध्ये एका टैक्सी चालकाने अंगावर पेट्रोल टाकुन स्वताःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्या ठिकाणी असलेले टॅक्सी चालक आणि इतर नागरिकांना त्याला वाचवले. त्याचवेळी तातडीने पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. शिवसेनेचे स्थानिक नेते हप्त्यासाठी त्रास देत असल्याचा आरोप संबधित टॅक्सी चालकाने केला आहे. पोलिसांनी टॅक्सी चालकाला आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर त्याच्या आरोपानुसार स्थानिक शिवसेना नेत्यांचीही चौकशी केला जाणार आहे. कसा झाला थरार पाहूयात…..

 

 

COMMENTS