ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुंडन आंदोलन

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुंडन आंदोलन

ठाणे – ठाण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज (बुधवार) जिल्हाधिकार्यालय समोर मुंडन आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या कर्ज माफी व्हावी आणि आमदारांचे निलंबन  तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त ढोल ताशा वाजवणाऱ्या सरकार विरोधात मुंडन आंदोलन करण्यात आले.

COMMENTS