…. तर आमदाराला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती – अजित पवार

…. तर आमदाराला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती – अजित पवार

मुंबई – मनोरा आमदार निवासातील एका एका रुममध्ये स्लॅब कोसळला. तोही थेट बेडवर. रुममध्ये त्यावेळी कोणीही नव्हतं म्हणून निभावलं नाहीतर आमदारांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आज आली असती अशी टीका राष्ट्रवादी काँग्रसेचे गटनेते अजित पवार यांनी केली आहे. परवा मनोरा आमदार निवासातील राष्ट्रवादी काँग्रेसेचे आमदार सतिष पाटील यांच्या रुममधील छत कोसळला. माझे सुदैव म्हणून मी वाचलो अशा शब्दात सतिश पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

COMMENTS