तीन महापालिकांची थोड्याच वेळात मतमोजणी

तीन महापालिकांची थोड्याच वेळात मतमोजणी

राज्यातील तीन महापालिका निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होत आहे. पनवेल, भिवंडी निजामपूर आणि मालेगाव या तीन महापालिकांमध्ये परवा मतदान झालं होतं. पनवेलमध्ये एकूण 20 प्रभागातील 78 जागांसाठी मतदान झालं. भिवंडी निजामपूरमध्ये 23 प्रभगातील 90 जागांसाठी मतदान झालं आहे. तर मालेगावमध्ये 21 प्रभागातील 84 जागांसाठी मतदान होत आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. तीनही महापालिका निवडणुकांच्या निकालाचे क्षणक्षणाचे लाईव्ह अपेडट तुम्हाला महापॉलिटिक्स या वेबसाईटवर पहायला मिळतील. तेंव्हा अवश्य भेट द्या www.mahapolitics.com ला.

COMMENTS