तीन महापालिकां निवडणुकीमध्ये कोण दिग्गज जिंकले कोण हरले ?

तीन महापालिकां निवडणुकीमध्ये कोण दिग्गज जिंकले कोण हरले ?

चंद्रपूर :– भाजप   38 काँग्रेस 12        शिवसेना 2     रा.कॉ.    2 मनसे 2      बसपा  8.  अपक्ष 2

………………………………………………………………………………………….

परभणी- पक्षीय बलाबल

काँग्रेस 29
राष्ट्रवादी 20
भाजप 08
शिवसेना 06
अपक्ष 02

 

……………………………………………..

परभणी- प्रभाग 07 विजयी उमेदवार
अ) जाहेदा बेगम इब्राहिम काँग्रेस
ब) देशमुख सुनील काँग्रेस
क) गुलमिर खान कलदंर काँग्रेस
ड) कदम वैशाली विनोद काँग्रेस

…………………………………………………….

परभणी- प्रभाग 4 विजयी उमेदवार

अ) अतुल सरोदे शिवसेना
ब) ठाकूर प्रशांस शिवसेना
क) माधुरी विशाल बुधवंत काँग्रेस
ड) वनमाला देशमुख काँग्रेस

परभणी – प्रभाग क्रमांक 11

अ) मोहम्मद नईम काँग्रेस
ब) खमीसाजान मोहम्मद काँग्रेस
क) शेख आलिय्या अंजुम मोहम्मद गौस अपक्ष
ड) नाजनीन पठाण शकील काँग्रेस

परभणी – प्रभाग क्रमांक 05

अ) उषा झांबड भाजपा
ब) मीना सुरेश वरपूडकर
क)सचिन मंचकराव देशमुख
ड) शिंदे चंद्रकांत रुस्तुमराव

…………………………………………………………………………

चंद्रपूर :– प्रभाग 6 ;— 4 जागांवर बसपा विजयी

………………………………………………………

लातूरची फायनल आकडेवारी….

लातूर : शहर महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत, ४१ जागांवर भाजप, २८ जागांवर काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०१ जागा.

……………………………………………………………………………………………………….

चंद्रपूर :- प्रभाग 9 मधील 4  जागा भाजपला.भाजप 31, काँग्रेस 11, शिवसेना , 2 , मनसे 1, अपक्ष 1, रा.कॉ. 2

………………………………………………………….

परभणी- प्रभाग 2

विजयी उमेदवार

(क) चांद सुभाना  (राष्ट्रवादी)

(ब) अली खान (राष्ट्रवादी)

(अ) शेख फहाद (राष्ट्रवादी)

(ड) अमेरिका बेगम (राष्ट्रवादी)

 

 

………………………………………….

परभणी – प्रभाग 16

विजयी उमेदवार

(अ) सुशील मानखेडकर (शिवसेना )

(ब) सय्यद समरीन बेगम सय्यद फारूक (अपक्ष)

(क) विजयसिंग ठाकूर (शिवसेना )

(ड) जयश्री खोबे (काँग्रेस)

……………………………………………..

.परभणी – प्रभाग 10

विजयी उमेदवार

(क) विजय जामकर  (राष्ट्रवादी)

(ब) बाळासाहेब बुलबुले (राष्ट्रवादी)

(अ) वर्षा खिल्लारे (राष्ट्रवादी)

(ड) अद्याप निकाल बाकी

…………………………………….

परभणी – प्रभाग 12

विजयी उमेदवार

(क) राम गुज्जर  (काँग्रेस)

(ब) जाहेदा परवीन तांबोळी (काँग्रेस)

(अ) नागेश सोनपसारे (काँग्रेस)

(ड) कमलबाई काकडे  (काँग्रेस)

…………………………………

परभणी – भाग क्रमांक 1

विजयी उमेदवार
(अ) सीमा नागरे (काँग्रेस)

(ब) गणेश सुरेशराव देशमुख (काँग्रेस)

(क) मोकिंद बळीराम खिल्लारे  (भाजप)

(ड) शिवाजी गोमचाळे (काँग्रेस)

……………………………………………………………………………

लातूर :- भाजप २८, काँग्रेस १४, राष्ट्रवादी काँग्रेस ०१ जागेवर विजयी.

………………………………………………..

चंद्रपूर :— महापौर राखी कंचर्लावार भाजप विजयी. भाजप 27 जागा.बहुमताकडे वाटचाल

………………………………………..

परभणी प्रभाग 3
अ मधून काँग्रेसचे अनिता रवींद्र सोनकांबळे विजयी

ब मधून काँग्रेससचे शेख फरहत सुलताना शेख अब्दुल मुजाहेद विजयी

क मधून काँग्रेसचे खान मेहमूद मजीद
विजयी

तर ड मधून शिवसेनेचे अमरदीप रोडे विजयी

………………………………….

चंद्रपूर :- निकाल अधिक ट्रेंड्स :— भाजप 23, काँग्रेस 9,  रा.कॉ. 2, अपक्ष

लातूर : प्रभाग ०६ आणि प्रभाग १८ मधून भाजपचे सर्व ०७ उमेदवार विजयी…

लातूर  -काँग्रेस मधून भाजपात गेलेले माजी उपमहापौर सुरेश पवार विजयी

लातूर – प्रभाग १० अ मधून कॉंग्रेसच्या कांचन रत्नदीप अजनिकर जवळपास एक हजार मतांनी विजयी

चंद्रपूर :— प्रभाग 10 निकाल काँग्रेस -3, राष्ट्रवादी 1, रा . कॉ.चे माजी न.प.अध्यक्ष दीपक जयस्वाल विजयी

चंद्रपूर :– भानापेठ प्रभाग 4 जागांवर भाजप विजयी. महापौरांचे पती संजय कंचर्लावार विजयी.

लातूर – काँग्रेस २४  ठिकाणी आघाडीवर, भाजप ३३ ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर आघाडीवर.

चंद्रपूर :— प्रभाग 10 निकाल काँग्रेस -3, राष्ट्रवादी 1, रा . कॉ.चे माजी न.प.अध्यक्ष दीपक जयस्वाल विजयी

परभणी – राष्ट्रवादीला मोठा धक्का, काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसला 19 जागा, राष्ट्रवादीला फक्त 10 जगा, शिवसेनलाही धक्का फक्त 2 ठिकाणी आघाडी, 1 जागेसह भाजप चौथ्या स्थानी

चंद्रपूर :- पालकमंत्री मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक सुभाष कासमगोट्टूवार विजयी, भाजप  गटनेते अनिल फुलझेले विजयी. माजी खासदार काँग्रेस नेते नरेश पुगलिया यांचे विश्वासू अशोक नागपुरे यांचा विजय

लाातूर – भाजप महापालिकेत बहुमताच्या जवळ, बहुमतासाठी फक्त 5 जागांची गरज

लातूर – काँग्रेस २4 ठिकाणी आघाडीवर, भाजप ३1 तर राष्ट्रवादी काँग्रेस ०१ ठिकाणी आघाडीवर.

लातूर – काँग्रेस २१ ठिकाणी आघाडीवर तर भाजप २६ ठिकाणी आघाडीवर.

परभणी- आय काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर, भाजप 2 जागांवर भाजप पुढे, 3 जागांवर राष्ट्रवादी आघाडीवर,शिवसेना 1 ठिकाणावर पुढे

लातूर – काँग्रेस पिछाडीवर, भाजप 22 ठिाकाणी तर काँग्रेस 20 ठिकाणी आघाडीवर

लातूर – काँग्रेसच्या माजी महापौर स्मिता खानापुरे पिछाडीवर

परभणी – प्रभाग 9 मधून आय काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर

चंद्रपूर :— प्रभाग 1:— भाजपचे  चारही उमेदवार आघाडीवर

लातूर – दुसऱ्या फेरी अखेर काँग्रेसचे ०६ उमेदवार आघाडीवर

लातूर : प्रभाग ०४ मधून काँग्रेसचे माजी उपमहापौर कैलास कांबळे, बागवान गोरोबी, शेख रफतबी शकील, पठाण अहमदखान, हे चारही उमेदवार आघाडीवर…दुसऱ्या फेरी अखेर

परभणी – प्रभाग 1 मधून 2 भाजपा आणि दोन जागांवर काँग्रेस पुढे

परभणी – प्रभाग 8 मधून काँग्रेस 4 ही जागांवर पुढे

लातूर :- प्रभाग ११ मधून काँग्रेसचे बबन देशमुख आघाडीवर…पहिल्या फेरी अखेर

लातूर :- प्रभाग ११ मधून काँग्रेसचे कुणाल येळीकर आघाडीवर…पहिल्या फेरी अखेर

तीनही महापालिका निवडणुकीत पोस्टल मतदानाची मतमोजणी सुरू

COMMENTS