तीन महापालिका निवडणुक निकालांचे लाईव्ह अपडेट्स

तीन महापालिका निवडणुक निकालांचे लाईव्ह अपडेट्स

लातूर – काँग्रेसला धक्का, भाजपला स्पष्ट बहुमत

परभणी – राष्ट्रवादीला धक्का, काँग्रेस पहिल्या क्रमांकावर

चंद्रपूर – भाजपला बहुमत

 

लातूर – एकूण जागा – 70    –  आघाडी/विजय

काँग्रेस –    33

भाजप – 36

राष्ट्रवादी – 1

शिवसेना – 0

एमआयएम – 0

इतर – 0

………………………………………………………………………………………..

 

परभणी – एकूण जागा – 65   आघाडी/ विजयी

राष्ट्रवादी काँग्रेस – 22

काँग्रेस –   29

शिवसेना – 06

भाजप – 08

एमआयएम – 0

इतर  – 2

……………………………………………………………………………………….

 

चंद्रपूर –  एकूण जागा –  66   आघाडी/ विजयी

भाजप –   34

काँग्रेस – 17

शिवसेना –2

राष्ट्रवादी – 2

इतर – 7

……………………………………………………..

लातूर – दुसऱ्या फेरी अखेर काँग्रेसचे ०६ उमेदवार आघाडीवर

लातूर : प्रभाग ०४ मधून काँग्रेसचे माजी उपमहापौर कैलास कांबळे, बागवान गोरोबी, शेख रफतबी शकील, पठाण अहमदखान, हे चारही उमेदवार आघाडीवर…दुसऱ्या फेरी अखेर

परभणी – प्रभाग 1 मधून 2 भाजपा आणि दोन जागांवर काँग्रेस पुढे

परभणी – प्रभाग 1 मधून 2 भाजपा आणि दोन जागांवर काँग्रेस पुढे

परभणी – प्रभाग 8 मधून काँग्रेस 4 ही जागांवर पुढे

लातूर :- प्रभाग ११ मधून काँग्रेसचे बबन देशमुख आघाडीवर…पहिल्या फेरी अखेर

लातूर :- प्रभाग ११ मधून काँग्रेसचे कुणाल येळीकर आघाडीवर…पहिल्या फेरी अखेर

तीनही ठिकाणी टपाल  मतमोजणीला सुरूवात

…………………………………………………………………………………..

 

COMMENTS