दिल्ली – संसदेच्या  कॅन्टीनच्या जेवणात आढळले झुरळ !

दिल्ली – संसदेच्या कॅन्टीनच्या जेवणात आढळले झुरळ !

दिल्ली – संसदेमध्ये रेल्वेच्या आयआरसीटीसी कॅंटीन आहे. याच कॅंटीनमधून सर्व खासदार आणि अधिका-यांना जेवण जाते. मंगळवारी मात्र एका संसदेतच काम करणा-या एका अधिका-यांच्या जेवणात झुरळ दिसून आले. त्यानंतर त्यांना उलट्याही झाल्या. पुरावा म्हणून त्यांनी याचे व्हिडीओ शूटींग केले तसेच संसदेच्या आयआरसीटीसी कॅंटीन मधील जेवण घेऊ नका, असेही आवाहन केले आहे.

COMMENTS