धुळे : माजी महापौर जयश्री अहिरराव यांचा भाजप प्रवेश

धुळे : माजी महापौर जयश्री अहिरराव यांचा भाजप प्रवेश

धुळे – धुळ्यातील माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी आज (दि.11) भाजपमध्ये प्रवेश केलायं. खा. रावसाहेब दानवे, केंद्रीय रक्षा राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे,पर्यटन मंत्री जय कुमार रावल, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या  उपस्थित त्यांनी भाजपात प्रवेश केला.

COMMENTS