धुळ्यात तरुण शेतक-यांची मुख्यमंत्र्यांच्याविरोधात घोषणाबाजी – पहा व्हिडिओ

धुळ्यात तरुण शेतक-यांची मुख्यमंत्र्यांच्याविरोधात घोषणाबाजी – पहा व्हिडिओ

धुळे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान मुख्यमंत्र्यांना शेतक-यांच्या रोषाला सामोरं लावं लागलं. धुळे जिह्यातील शिंदखेडा तहसील कार्यालयात मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू असताना काही तरुण शेतक-यांनी तहसील कचेरीच्या भिंतीवर चढूण कर्जमाफी झालीच पाहिजे, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतक-यांना हुसकावून लावलं.

COMMENTS