नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी  – कपिल पाटील

नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी – कपिल पाटील

मुंबई – विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनची आज वादळी सुरुवात झाली. दोन्ही सभागृहमध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
विधानपरिषदेमध्ये दिवंगत सदस्याचे निधनाने शोक प्रस्ताव मांडण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि माजी आमदार भिलारे गुरुजी यांच्या शोक प्रस्तावावर बोलताना जेडीयूचे प्रदेशध्यक्ष कपिल पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी असल्याचं वक्तव्य केलयं.

COMMENTS