नांदेड महानगरपालिकेतील विजयानंतर राहुल गांधींनी ट्विटरवरून दिल्या शुभेच्छा

नांदेड महानगरपालिकेतील विजयानंतर राहुल गांधींनी ट्विटरवरून दिल्या शुभेच्छा

नांदेड महानगरपालिका निवडणुकीत शानदार विजय मिळवल्याबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.

खासदार अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वात नांदेड वाघाळा महापालिकेत, काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन करुन, भाजपचा सूपडासाफ केला. काँग्रेने 81 पैकी तब्बल 73 जागा पटकावून, मोठा विजय मिळवला आहे. नांदेड महानगरपालिका निवडणुकीत शानदार विजय मिळवल्याबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून शुभेच्छा दिल्या आहे.

COMMENTS