नांदेड, मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी भाजपा प्रभारी नियुक्त

नांदेड, मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी भाजपा प्रभारी नियुक्त

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी आगामी नांदेड महापालिका निवडणुकीसाठी प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर व कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर तसेच आगामी मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून ठाणे विभाग अध्यक्ष खा. कपिल पाटील आणि अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती केली आहे.

COMMENTS