नाशिक : पालकमंत्री गिरीष महाजनांचा लेझीमवर ठेका

नाशिक : पालकमंत्री गिरीष महाजनांचा लेझीमवर ठेका

नाशिक – नाशिक येथे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी लेझीम खेळणाऱ्या मुलांसमवेत ठेका धरला. महाजन  यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. राज्यात परतीच्या पावसाचे आगमन व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

महापौर रजना भानसी,आ. बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, अशोक मूत्रडक, वसंत गीते, भक्तीचरण दास महाराज, कैलास मठाचे सवीनंद सरस्वती,  महाराज, मीर मुक्तार, प्रथमेश गीते आदींची यावेळी उपस्थिती होती.

 

COMMENTS