पंतप्रधान मोदींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या ट्‌विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

येणारे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी ठरो, असे त्यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे. पाडव्यानिमित्त आज राज्यासह देशभरात विविध ठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

COMMENTS