परभणी :  गंगाखेडचे आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या गाडीला अपघात

परभणी : गंगाखेडचे आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या गाडीला अपघात

परभणी – गंगाखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघातात आमदार केंद्रे आणि त्यांचा चालक जखमी झाले असून मधुसूदन केंद्रे यांच्या हात फॅक्चर झाले आहे.  काल रात्री उशिरा मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील हा अपघात घडला आहे.  पुण्यातील संचेती रुग्णालयात केंद्रे यांच्यावर उपचार सुरू आहेत .

 

COMMENTS