पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

पुणे- पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना यंदा दिवाळीचा बोनस मंजूर करण्यात आला आहे. पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका 19 कोटी, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 12 कोटी देणार आहे. यंदा कर्मचा-यांना 8.33 टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुणे येथे आज झालेल्या पीएमपीएम संचालकांच्या बैठकीत कर्मच्या-यांना 8.33 टक्के बोनस जाहीर करण्यात आला आहे. मात्र संचालक मंडळ जरी बोनस देत असले तरी मी बोनस घेणार नाही व माझ्या इतर कर्मच्या-यांनीही ते घेऊ नये असे आवाहन पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS