ब्रेकिंग न्यूज – मान्सून पश्चिम महाराष्ट्रात, 24 तासात मराठवाड्यात दाखल होणार

ब्रेकिंग न्यूज – मान्सून पश्चिम महाराष्ट्रात, 24 तासात मराठवाड्यात दाखल होणार

मुंबई – कोकणात रखडलेला मान्सून थोडा पुढे सरकला आहे. आज त्याने पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. कुलाबा वेधशाळेनं ही माहिती दिली आहे. पुढच्या 24 तासात आणखी मार्गक्रमण करणार असून तो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबईत मात्र अजूनही मान्सून दाखल झालेला नाही. पुढच्या दोन दिवसात मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

COMMENTS