भाजपचे नगरसेवक निलेश कुंभारे यांच निधन

भाजपचे नगरसेवक निलेश कुंभारे यांच निधन

नागपूर –  भाजपचे नगरसेवक निलेश कुंभारे यांचे आज (सोमवारी) सकाळी निधन झाले. ते अवघ्या 34 वर्षांचे होते.

भाजपचे नगरसेवक निलेश कुंभारे हे गेल्या दीड महिन्यांपासून आजारी होते. त्यांना फुफ्फुसाच्या संक्रमानामुळे गेले 12 दिवसांपासून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत ते प्रभाग 35 मधून भाजपकडून निवडून आले होते.

COMMENTS