मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

पुढील 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज  कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात काही भागात जोरदार वादळी वा-यासह पावसाची शक्यता  वर्तवण्यात आली आहे.

 

 

COMMENTS