मराठवाड्यात यंदाही सगळ्यात जास्त पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

मराठवाड्यात यंदाही सगळ्यात जास्त पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

यंदा 96 टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. हा पाऊस सरासरी पाऊस असेल. 2001 पर्यंत पाऊस सर्वसाधारण होता. मात्र  2014- 15 ही देशासाठी पावसाच्या दृष्टीने वाईट वर्ष होती. 

यंदा कोकण,गोव्यात 96 टक्के, मध्य महाराष्ट्र 97 टक्के, मराठवाडा 99 टक्के, विदर्भ 96 टक्के पाऊस असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित बदलते हवामान आणि यंदाचा पावसाळा या विषयावर बोलताना के. एस. होसाळीकर उपमहासंचालक, पश्चिम विभाग, भारतीय हवामान विभाग यांनी ही माहिती दिली.

COMMENTS