मीरा भाईंदर मतमोजणी – पहिला निकाल शिवसेनेच्या बाजुने

मीरा भाईंदर मतमोजणी – पहिला निकाल शिवसेनेच्या बाजुने

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत पहिला निकाल शिवसेनच्या बाजुने लागला आहे. शिवसेनेच्या उमेदवार आणि माजी महापौर कॅटलिन परेरा या विजयी झाल्या आहेत. माजी आमदार गिलर्ब्ड मेंडोसा यांच्या त्या मुलगी आहेत.

COMMENTS