मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

वेळ सायंकाळी : ६:००
स्थळ : गोरेगाव

सुभाष देसाई यांचा आज अमृतमहोत्सवी सोहळा
शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा अमृतमहोत्सवी सोहळा उद्या रविवार, १६ जुलै रोजी गोरेगाव येथे साजरा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सोहळ्य़ास खास उपस्थित राहणार आहेत. शिवसेना गोरेगाव विभाग आणि प्रबोधन, गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्य़ाचे आयोजन करण्यात आले असून नेस्को संकुलातील हॉल क्र. ७ मध्ये सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी सुभाष देसाई यांचा जीवनपट तसेच पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

COMMENTS